सुंदर वॉलपेपर आणि प्रगत वैशिष्ट्यांसह तुमच्या डिस्प्लेचा अधिकाधिक लाभ घ्या. तुमच्या स्वतःच्या फोटोंपैकी एक, Google अर्थ संग्रहातील एखादी इमेज, Google+ वरील एखादे निसर्गरम्य लँडस्केप आणि बरेच काही निवडा. तुम्हाला वाटेल तसे त्यास वारंवार बदला कारण तुमचा फोन तुमच्या शैलीचे प्रतिनिधित्व करतो.
•
Google अर्थ, Google+ आणि इतर भागीदारांकडील इमेज अॅक्सेस करा.
•
जगाला तुमच्या लॉकस्क्रीनवर एक वॉलपेपर दाखवा आणि स्वतःसाठी तुमच्या होम स्क्रीनवर एक वॉलपेपर ठेवा. (Android™ 7.0, Nougat आणि त्यानंतरची आवृत्ती आवश्यक.)
•
तुमची आवडती वर्गवारी निवडा आणि तुम्हाला दररोज एक नवीन वॉलपेपर मिळेल.
तुम्ही वॉलपेपर म्हणून कस्टम फोटो वापरू देण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.
सध्या सेट केलेला वॉलपेपर डिस्प्ले करण्यासाठी आणि वॉलपेपर म्हणून कस्टम फोटो वापरण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक आहे.